आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा या 8 महाशयांना, इतके आळशी की त्रास नको म्हणून केले funny जुगाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आळशी लोक नेहमीच काहींना काही जुगाड करतात कारण जास्त काम करू लागू नये. अनेकदा ते असे काही जुगाड करतात की त्याची कल्पना करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच आळशी लोकांनी केलेल्या जुगाडचे फोटो दाखविणार आहोत, जे पाहून तुम्ही नक्कीच खूप हसाल. कोणी मोबाईल ठेवण्यासाठी शक्कल लढवली तर कोणी वॉकसाठी. तुम्ही पाहू शकता असा सोपा टीव्ही...
आता हा फोटोच पाहा, या महाशयाने झोपून टीव्ही पाहण्यासाठी हे जुगाड केले आहे. तर दुसरीकडे एका आळशी तरूणाने मोबाईल होल्डर बनवले आहे. हा जुगाड तुम्हीही करू शकता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही इतर फोटोज...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा.
बातम्या आणखी आहेत...