आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साईट्सवर लोकांच्या बावळटपणाचे फोटो वायरल, जो करतो हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला त्याचा लॅपटॉप स्विमिंग पूलमध्ये धुताना पाहिलेय. तुम्ही म्हणाल एवढा मुर्खपणा कोणी करेल का? मात्र, तुम्ही चुकीचे आहात. लोक असा बावळटपणा करतात. आम्ही येथे तुम्हाला अशाच काही लोकांना भेटवणार आहोत. हे पाहून आपण हसून हसून पोट धराल. कधी पाहिलाय असा नजारा...
पहिला फोटोच पाहा, ते पाहून वाटतेय की या तरूणीला लॅपटॉप साफ कसा करायचा याची माहिती नाही. मात्र, आजकाल मार्केटमध्ये सर्व गॅजेट वाटरप्रूफ येऊ लागली आहेत. मात्र, हा लॅपटॉप वाटरप्रूफ नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लोक कसा कसा करतात मुर्खपणा...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...