आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूच्या दारात गेले लोक, कॅमेरात कैद झाले असे खतरनाक Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला सामना मृत्यूशी व्हावा असे जगातील कोणत्याच व्यक्तीला वाटत नसते. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखवणार आहोत, जेव्हा काही लोक मृत्यूच्या दारात जाऊन जिवंत परत आले. हे फोटोज जगभरातील विविध-विविध इंटरनेट यूजर्सने शेयर केले आहे, याला म्हणतात नशिब...
तुम्ही हा फोटो पाहा, ऑस्ट्रेलियाचा राहणारा 27 वर्षांचा व्यक्ती मासे पकडण्यासाठी Northern Territory नदीमध्ये आपली बोट घेऊन गेला. तेव्हा त्याच्यावर 12 फूटाच्या एका खतरनाक मगरीने अटॅक केला. त्याने खुप प्रयत्नांनी आपला जीव वाचवला...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच 9 Photos..
बातम्या आणखी आहेत...