आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 9 महिला पूर्वी होत्या सौंदर्याचा खजिना, पण सर्जरीने बिघडला चेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर दिसण्याच्या नादात महिला काहीही करायला तयार होतात. मग त्या चेह-यावर इंजेक्शन टोचण्यापासून ते सर्जरी करण्यापर्यंत सर्व प्रयोग करून पाहतात. परंतु अनेकदा याच सर्जरीमुळे त्यांना चेहरा बिघडतो आणि सुंदर दिसण्याऐवजी कुरुप दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच महिलांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी प्लास्टिक सर्जरी करून स्वत:चे चेहरा बिघडवून घेतला. सर्जरीनंतर दिसायला लागल्या अशा...
क्रिस्टीना रेई...
रशियाची रहिवासी 27 वर्षीय या तरुणीने ओठ सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली. परंतु ती फ्लॉप ठरली. तिचे ओठ इतके मोठे झाले, की आता तिला सर्वजण चिडवतात. क्रिस्टीना सांगते, मी माझ्या आवडत्या कार्टुन कॅरेक्टर जेसिका रेबिटसारखा लूक करण्याचा प्रयत्न केला. आता क्रिस्टीना ब्रेस्ट सर्जरी करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सर्जरी फ्लॉप गेल्यानंतर या महिलांसोबत काय घडले...
बातम्या आणखी आहेत...