आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Show Gypsy Interiors A Colorful Look Inside The Homes

फोटोग्राफरने दाखवली यूरोपच्या गर्भश्रीमंत भटक्या जमातीची LIFE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रोमानी समुदायाची एक तरुणी आपल्या घरात)
यूरोपमध्ये रोमानी समुदायाचे लोक पारंपरिक रुपाने भटक्या जमातीचे लोक म्हणून ओळखले जातात. परंतु आता या रोमानी समुदायाच्या लोकांनी स्वत:ची घरेसुध्दा बांधली आहेत. त्यांचे आयुष्य खूप बदलले आहे. पूर्व यूरोपमध्ये राहत असलेल्या अनेक रोमानी लोकांच्या घरात खास आर्किटेक्चर पाहायला मिळत होते.
अशाच धनवान लोकांचे आयुष्य दाखवण्यासाठी फोटोग्राफर कार्लो गिआनफेरोने काही घरांत जाऊन फोटो क्लिक केले आहेत. त्यांनी दाखवले, की हे लोक आपली घरे गरजेपेक्षा जास्त सजवतात. ते खूप भव्य दिसते. रोम इंटेरिअर्स नावाने फोटो सीरिज सादर करून त्याने सांगितले, की बाहेरील लोकांना ही सजावट समजणे कठिण जाते.
फोटोग्राफरने सांगितले, की हे फोटो रिपब्लिक ऑफ मोलडोवा आणि रोमानियाच्या गावात क्लिक करण्यात आला आहे. जास्तित जास्त गाव शहरापासून दूर वसलेले आहेत. त्याने सांगितले, की सुरुवातीला या लोकांच्या घरा जाण्यातही अडचणी आल्या. परंतु नंतर रोमानी लोकांनी त्याचे स्वागत केले. रोमानी समुदायच्या लोकांनी फोटोग्राफरला स्पेशल गेस्टसारखे वागवले आणि घरातील खासगी भागातील फोटो काढण्याचीसुध्दा परवानगी दिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रोमानी समुदायाचे आयुष्य...