पॅरिस- एका डच फोटोग्राफरने महिलांचे चित्र-विचित्र फोटो कैद केले आहेत. या फोटोंमध्ये महिला सापासह इतर प्राण्यांसोबत पोज देताना दिसत आहेत. फोटोग्राफर जूल क्रेजरने या फोटोंना ह्यूमन अॅनिमल हाईब्रिड नाव दिले आहे. फोटोग्राफरने यादरम्यान साप, घुबड आणि इतर प्राण्यांसोबत महिलांचे फोटो क्लिक केले. या फोटोंमध्ये महिलांनी न घाबरता बिनधास्त फोटो क्लिक केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटोग्राफरने क्लिक केलेले PHOTOS...