आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेत आलेल्या नॉर्थ कोरियाच्या नागरिकांची अशी आहे LIFE, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्थ कोरियाची लाइफ दाखवणारा फोटो
सियोल. नॉर्थ कोरियाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे.. हा अॅटम बॉम्ब हजार पट शक्तीशाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जगाचे लक्ष नॉर्थ कोरियावर लागले आहे. या घटनेच्या आधारे आम्ही तुम्हाला नॉर्थ कोरियाच्या लोकांची Life दाखवत आहोत.
सीक्रेट देश मानला जातो-
हुकूमशाही सरकार असलेल्या या देशाला अनेक रिपोर्ट्समध्ये न उलगडणारे कोड मानले जाते. काहींमध्ये याला सीक्रेट देशसुध्दा म्हटले जाते. कारण तेथील हुकूमशाही सरकार नेहमी याच प्रयत्नात असते, की आपल्या देशाचे रहस्य बाहेर येऊ नये. जर आलेच तर त्याचा खरा चेहरा बाहेर येऊ नये. अनेक फोटोग्राफर्सनासुध्दा देशात येण्यास बंदी आहे. येथे फेसबुक आणि टि्वटरसारख्या साइट्स बॅन आहेत.
हायड्रोजन बॉम्ब चाचणी केल्यानंतर होतेय संयुक्त राष्ट्र परिषदेची (यूएन) बैठक-
या घटनेनंतर संयुक्त राष्ट्र परिषदेने (यूएन) तातडीची बैठक बोलावली आहे. संयुक्त राष्ट्राच्या या बैठकीत जगभरातील देशांनी उत्तर कोरियासोबत कसे संबंध ठेवावे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नॉर्थ कोरियाची LIFE...