आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आर्टिस्टची आयडियाची कल्पना, कधी पाहिलेत का असे जगावेगळे मास्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटीश आर्टिस्ट एडेले मोर्से नेहमी काहीतरी नवीन करण्यात विश्वास ठेवतो. त्याने कल्पनेपेक्षा वेगळे क्रिएशन केले आहे, त्याचे असे विचित्र क्रिएशन पाहून लोक अंचबित होतात. त्याने वियर्ड वंडरलँडला क्रिएट केले आहे. त्यामध्ये त्याने विविध भयावह चेहरे तयार केले आहेत. त्याने तयार केलेल्या स्कल्पचर्सचे अनेकदा एग्जिबिशनचे भरवण्यात आलेले आहेत. तो मिक्स मीडिया आर्टिस्ट आहे, जो वेगळा आणि वियर्ड स्टाइलचे मास्क बनवतो. आज आम्ही तुम्हाला त्याच्या विविध क्रिएशनचे फोटो दाखवत आहोत, जे पाहून तुमची नजर त्यावरून हटणार नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विविध स्टाइलचे भयावह आणि विचित्र मास्क...