आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा चुकीच्या गोष्टींमुळे व्हायरल झाले परफेक्ट टाइमिंग PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा फोटो चांगल्या क्लिकमुळे चर्चेत येतात तर कधीकधी विचित्र क्षण क्लिक झाल्यानेदेखील हिट होतात. एका सोशल साइट्सवर असेच फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात परिस्थिती बिघडल्यानंतरचे परफेक्ट टायमिंगमध्ये क्लिक झालेले फोटो दाखवण्यात आले आहेत. वरील फोटो पाहिल्यास दिसते, की एक व्यक्ती रस्स्यावरील एका खड्यात पडला आहे, परंतु आजुबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी त्याला मदत केली नाही.
जेव्हा चुकली टॅटूची स्पेलिंग...
दुस-या एका फोटोमध्ये एक चिमणी मुलावर हल्ला करताना दिसते. तो क्षण फोटोग्राफरने कॅमे-यात कैद केला. काही फोटो विचित्रसुध्दा आहेत. एका तरुणीने बीचवर डोक्यावरील केस गळून पडतात. तेव्हा तो क्षण कॅमे-यात कैद केला गेला. तसेच एका व्यक्तीचा एका फोटो व्हायरल होतोय, त्यात त्याच्या टॅटूचे स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. या फोटोंवर लाखो लोकांनी फनी कमेंट्ससुध्दा केल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हायरल होणारे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...