आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos That Perfectly Show How We’Re All Slaves To Our Mobile Phones

स्मार्टफोनने काय केलीये आपली अवस्था, हे 10 VIRAL PHOTOS सांगतात सर्वकाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(स्मार्टफोनने असे बदलले आपले आयुष्य?)
स्मार्टफोनने आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडला आहे, हे जेवढे सत्य आहे, तेवढेच वाईटही. कारण दुसरे सत्य असे, की स्मार्टफोनने आपल्या आयुष्यावर वाईटरित्या कब्जा केला आहे. वरील छायाचित्रे पाहून काहीप्रमाणात असेच चित्र दिसून येते. हे फोटो मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप शेअर होत आहेत. एका आठवड्यात एका पोस्टवर हे फोटो 1 लाख 35 हजारवेळा शेअर करण्यात आले. यामध्ये दाखवण्यात आले, की स्मार्टफोन प्रत्येकवेळी, मग ती वेळ कशीही असो, आपण फोनसोबत बिझी असतो.
अनेकदा आपण स्मार्टफोनमध्ये इतरे गुंतून जातो, की समोरच्याशी आपल्याला काही एक घेण-देण नसते. पहिला फोटो थोडा कॉमिक आहे, त्यामध्ये एक व्यक्ती पाण्यात बुडताना दिसतोय आणि इतर लोक त्याला वाचवायचे सोडून त्याचा फोटो काढत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही PHOTOS...