आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ इंडियन्सच करू शकतात असा जुगाड; पाहा भन्नाट 15 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय माणसाला काय येतं? असं बोलून त्याला नेहमी हिणवले जाते. पण भारतीय माणूस जे काही करतो ने नवं, अनोखं व भन्नाट असतं, हे मानलंच पाहिजे. एका सोशल साइटवर इंडियन्सचे अनोख्या जुगाडाचे फोटोज अपलोड झाले आहेत. हे फोटोज व्हायरल झाले आहेत.

भारतीय मालाची वाहतूक करण्‍यासाठी कसा जुगाड करतात, हे या फोटोजमधून दाखवण्यात आले आहे. काही फोटो इतकी भन्नाट आहेत की, ती पाहिल्यानंतर तुमचा विश्वासच बसणार नाही. या फोटोजवर अनेक कमेन्ट्‍सही आल्या आहेत. भारतीय माणसाला तोडच नाही, असे काहींनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियावर शेअर झालेले भन्नाट जुगाडाचे फोटो PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...