आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील सर्वात लग्झरियस हॉटेल, फोटोजमधून पाहा आतील नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकाऊ (चीनचा एक भाग) मध्ये सर्वात लग्झरियस हॉटेल उभे राहत आहे. याचे नाव The 13 असे आहे. यात तुम्हाला 24 तास नोकर उपलब्ध करून दिला जाईल. या हॉटेलसाठी सुमारे 12 अब्ज रुपये खर्च येणार आहे. हॉटेलला फ्रेंच पॅलेससारखे बनवले जात आहे. रूम्समध्ये मार्बल रोमन बाथसह डबल बेड दिले जाणार आहेत. गेस्टला येथे उतरण्यासाठी 50 हजार डॉलर द्यावे लागतील. बाथरूम सुद्धा आहे लग्झरियस...
या हॉटेलचे बाथरूम खूपच लग्झरियस आहेत. येथील आर्ट कर्व्ड सीलिंग लावली गेली आहे. एका बाथरूममध्ये 8 लोक अंघोळ करू शकतात इतका स्पेस आहे. येथे प्रत्येक बेडरूमला लग्झरियस ड्रेसिंग टेबल आहे. ज्यात गोल्ड फ्रेम मिरर लावण्यात आला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हॉटेलमधील इतर फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...