आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार पाहूनही लक्षात येणार नाही या PHOTOS च्‍या मागे लपलेले सत्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या फोटोमध्‍ये काय दडलेले आहे, पाहा पुढील फोटोमध्‍ये. - Divya Marathi
या फोटोमध्‍ये काय दडलेले आहे, पाहा पुढील फोटोमध्‍ये.
असे म्‍हणतात की एक फोटो हा 1000 शब्‍दांबरोबर असतो. काही फोटो असेही असतात की, त्‍यात काय लपले आहे हे निरखून पाहिल्‍यावरच लक्षात येते. छायाचित्रकार वेगवेगळ्या अँगलमध्‍ये फोटो घेतात, त्‍यामुळे फोटो योग्‍य असला तरी पाहणा-याला भलतेच काही दिसू शकते. एकदा पाहिल्‍यावर नाही येणार लक्षात.. या संग्रहात आम्‍ही अापल्‍याला असेच काही फोटो दाखवणार आहोत जे फोटो पाहून तुम्‍ही सुरूवातीला गोंधळून जाल. फोटो निरखून पाहिल्‍यावर तुमच्‍या मनात असलेली संकल्‍पना स्‍पष्‍ट होईल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, असेच काही भन्‍नाट फोटो..
बातम्या आणखी आहेत...