आजकाल सोशल मिडियावर अनेक फेक फोटोज व्हायरल होतात. परंतु नंतर समजते की, हे फोटोशॉपच्या वापरामुळे असे आहेत. परंतु अनेक वेळा काही फोटोज इतके क्रिएटिव्ह असतात की, पहिल्या नजरेत फेक दिसतात. परंतु हे फोटोज रियल असतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज आज दाखवणार आहोत. फेक नाही रियल आहेत हे फोटोज...
हे फोटोज पाहून असे वाटते की, हे एखाद्याने एडिट केले आहेत. परंतु हे रियल आहेत. आता हा फोटो एखाद्या दैत्याकार जीवचा नकली फोटो नाही. ही समुद्राच्या लाटांसोबत बीचवर वाहून आलेली व्हेल आहे. हा फोटो कैरीबियाई आयलँडच्या St. Maarten बीचवर क्लिक झाला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच काही हटके फोटोज...