आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत 2015चे बेस्ट फोटोशॉप PHOTOS, काही मजेशीर तर काही अगदीच विचित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोशॉप असे एक सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे तसे फोटोज तयार करु शकता. अनेकदा फोटोत काही बदल करुन ते गमतीशीर बनतात तर कधी कधी फारच विचित्र फोटो तयार होत असतो. आज आम्ही तुम्हाला फोटोशॉपचे असेच काही नमुने दाखवत आहोत. यांना २०१५ या वर्षातील बेस्ट आणि वर्स्ट फोटो असे म्हटले जाऊ शकते. कारण काहींमध्ये फोटोशॉपचा उत्कृष्ट नमुना बघायला मिळतो, तर काही अगदीच वाईटपद्धतीने सादर करण्यात आले आहेत.

हे फोटो बघून व्हाल लोटपोट...
वरील चायाचित्रात मुलाला मुलगी बनवण्यात आले आहे, तर दुस-या फोटोत मुलीची लोअर बॉडी एक्सचेंज करण्यात आली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये तुम्हाला आणखी काही अशीच मजेशीर छायाचित्रे बघता येतील..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...