आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google @19 : ऑफिस असे असू शकते यावर विश्वासच बसणार नाही, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार, रविवारच्या सुटीनंतर सोमवारी ऑफिसला आल्यानंतर लगेचच सगळ्यांना पुन्हा आगामी वीकेंडचे वेध लागलेले असतात. पण जर ऑफिसचे वातावरणच असे असेल की ज्याठिकाणी काम करतानाही तुम्हाला तणाव जाणवणार नाही, अथवा अगदी घरी असल्यासारखे वाटले तर किती चांगले होईल ना? असे प्रत्यक्षात काही असेल असे वाटत नाही ना. पण हे खरे आहे. 

जगात काही आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एवढे चांगली वातावरणनिर्मिती करून देतात की, त्यांना काम करताना अगदी घरात असल्यासारखेच वाटते. परिणामी त्याची कार्यक्षमताही वाढते यात शंका नाही. त्यातही गुगलचे ऑफिस हे काम करण्यासाठी जगातील सर्वात चांगले ठिकाण असे म्हणणे ही वावगे ठरणार नाही. गुगलच्या वाढदिवसानिमित्त गुगलच्या आणि जगातील इतर कंपन्यांच्या एकापेक्षा एक सरस अशा कॉर्पोरेट ऑफिसेसबाबत आपण जाणून घेणार आहोत.
 
गुगलसह जगभरातील एकापेक्षा एक सरस ऑफिसेसबाबत जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...