हा फोटो पाहिल्यानंतर या फोटोमध्ये विशेष काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. पॅरिस देशातील रस्त्याचा घेतलेला हा फोटो जगातील पहिला फोटो म्हणून ओळखला जातो. 1838 मध्ये फ्रान्सचे फोटोग्राफर लुईस देगुरे यांनी हा फोटो घेतला आहे. या फोटोत रस्त्यावर बुटपॉलीस करताना एक व्यक्ती दिसत आहे. जगातील पहिला फोटो असल्यामुळे या फोटोला 'देगुरोटाइप' फोटो म्हणून ओळखले जाते.
फोटोग्राफीच्या इतिहासात या फोटोचे विशेष महत्त्व आहे. या फोटोला एक्सपोजर करण्यासाठी सात मिनिटाचा वेळ लागला होता. बुट पॉलिश करणा-याशिवाय या फोटात दुसरे काही दिसत नाही. हा फोटो घेताना याठिकाणी घोडा-गाडी आणि पायी चालणारे लोक दिसत होते. मात्र त्यांची चालण्याची गती जास्त असल्यामुळे ते फोटोमध्ये आले नाहीत अशी माहिती लुईस देगुरेचे सहकारी जोसेफ माइसफोर यांनी दिली होती. हा फोटो घेत असताना दागुरेचा कॅमेरा पॉलिश करणा-या व्यक्तिकडे होते.
पुढील स्लाईडवर पाहा देगुरे यांनी घेतलेली काही ऐतिहासिक फोटो...