(फ्लाइटमध्ये सामान ठेवण्याच्या जागेवर झोपून फोटो क्लिक करताना एअरहोस्टेस)
लंडन- तुम्ही कधीच फ्लाइटमध्ये लपाछपीचा खेळ खेळला आहात का? किंवा सामान ठेवण्याच्या जागेव बसण्याचा विचारदेखील केला आहे का? कदाचित नाहीच. तुमच्यासाठी असा विचार करणे कठिण असू शकते मात्र एअरहोस्टेस या सर्व गोष्टी अगदी सहज करतात. त्या फ्लाइटमध्ये जसे हवे तसे खेळू शकता, बागडू शकतात.
मात्र प्लेनमध्ये प्रवाशी असल्यानंतर त्या शिस्तीने वागतात. जेव्हा प्लेनमध्ये प्रवासी नसतात तेव्हा मात्र त्या मज्जा करतात. इंग्रजी वेबसाइट डेली मेलने अशाच काही एअरहोस्टेटचे फोटो प्रकाशित केले आहेत. रिपोर्टनुसार, या एअरहोस्टेटमध्ये इंस्टाग्रामवर सुंदर आणि आनंदी आयुष्याचे फोटो पोस्ट करण्याची स्पर्धा लागली आहे. या महिलांना दाखवायचे आहे, की त्यांचे आयुष्य किती आनंदी आहे आणि त्या फ्लाइटमध्ये काय-काय करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरहोस्टेटचे फ्लाइटमधील आयुष्य...