आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चुकीने पकडला गेला इतका मोठा शार्क मासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- ऑस्ट्रेलियाच्या नवीन दक्षिण वेल्समध्ये एक भलामोठा टाइगर शार्कबाबत वाद सुरु झाला आहे. सोशल मीडियावर शार्कचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे आणि काही लोकांचा दावा आहे, की याला पकडून पाण्याबाहेर आणले आहे. जिओफ ब्रुक्स नावाच्या व्यक्तीने फोटो पोस्ट करून लिहिले, की 6 मीटर या शार्कला बीचपासून 11 किमी दूर पकडण्यात आले. त्यांनी दावा केला, की अलीकडेच शार्कने केलेल्या हल्ल्यामुळे याला मारून टाकण्यास सांगण्यात आले होते.
मात्र एका रिपोर्टमध्ये मॅथ्यू नावाच्या मच्छिमाराने दावा केला, त्याने हा शार्क पकडला आहे. परंतु मॅथ्युने सांगितले, तो शार्कच्या दुस-या प्रजातीला पकडत होता, मात्र त्यावेळी चुकीने हा शार्क पकडल्या गेला. नॉर्दन स्टार मीडियाच्या सांगण्यानुसार, नंतर हा शार्क मासा बाजारात विकल्या गेला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शार्कचे आणखी काही फोटो...