आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : जगभरात मोठ्या-मोठ्या वस्तू पडून-पडून झाल्या अशा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळ खुप बलवान असते असे मानले जाते. वेळ मोठ-मोठ्या साम्राज्यांना धूळीत मिळवते. एका काळात विशाल, भव्य आणि महत्त्वपुर्ण असणा-या गोष्टी काही काळानंतर गंजलेल्या दिसतात. मोठ-मोठ्या वाहनांसोबतही असे होते. मग ते विशालकाय विमान असोत, जड पाण्यातील जहाज असो किंवा रेल्वे असो...  पाहा जगभरातील विविध भागांचे फोटोज...

- क्रिस मॅक्नॅब ब्रिटेनमध्ये जन्मलेले 37 वर्षीय लेखक आहेत. त्यांनी मिलिट्री हिस्ट्री आणि मिलिट्री टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये विशेषता मिळवली आहे. आतापर्यंत त्यांचे 40 पेक्षा जास्त पुस्तक आलेले आहेत.

- काही दिवसांपुर्वीच क्रिसची एक बुक आली - अबँडंड रेक्स ((Abandoned Wrecks)). यामध्ये त्यांनी समुद्रात 12,500 फुट खाली असणा-या टायटॅनिकपासून अटार्कटिकाच्या बर्फातील शांत असलेल्या एयरक्राफ्टपर्यंत 170 चित्र कंपाइल केले आहेत.
- यामध्ये जास्तीत जास्त वाहनांचा समावेश आहे. हे वाहन अॅक्सीडेंटनंतर त्याच ठिकाणी राहिले. यामध्ये कार, शिप, ट्रेन, सबमरीन, ट्रॅंक एयरक्राफ्ट आणि यासोबतच स्पेसच्या शटलचाही समावेश आहे. 

- वरील फोटोमध्ये तुटलेले एयरक्राफ्ट डगलस डीसी-3 आहे. दुसर-या महायुध्दाच्या काळात प्राण्यांपासून तर पॅराटूपर्सला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी याचा वापर केला जात होता. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 9 वस्तूंविषयी...
बातम्या आणखी आहेत...