आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येपूर्वी घेण्यात आले हे फोटोज, काही क्षणापुर्वी होता असा नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्येची बातमी धक्कादायक ही धक्कादायक असते. एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे हे अनेक वेळा आस-पास साहणाऱ्या लोकांना कळतही नाही. सध्या सोशल मीडियावर काही फोटोज् व्हायरल होत आहेत. हे फोटोज् काही लोकांनी आत्महत्या करण्यापुर्वी क्लिक केलेले आहेत. या फोटोकडे पाहून कोणीही आंदाज बाधू शकत नाही की, हि व्यक्ती आत्महत्या करू शकते.

आत्महत्येपूर्वी दिसले अत्यंत आनंदी...
आता या फोटोकडे पाहा, या मुलीने सांगितले की हा सेल्फी तिने आत्महत्येच्या 7 तास आधीक क्लिक केला होता. तेव्हा ती सकाळी मैत्रीणीसाठी मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. या मुलीला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाचा आजार आहे. या आजारात काही सेकंदात ती दुखी: होत होती आणि तीच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. त्याच दिवशी संध्याकाळी तिने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, ती वाचली आणि आता आधिपेक्षा ठिक आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा मृत्यूपुर्वी काढलेल्या फोटोत आनंदी दिसत होते हे लोक...
बातम्या आणखी आहेत...