आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जगात अशीही आहेत अजब- गजब कपल्स, पाहा वायरल झालेले Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हणतात ना प्रेम आंधळे असते. पण काही लोक हे सिद्धच करून दाखवतात. सोशल साईट्सवर अशाच काही चित्रविचित्र कपल्सचे फोटोज सध्या वायरल होत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कपल्सचे फोटोज दाखविणार आहोत, ज्यांच्यातील कमी त्यांच्या प्रेमाने भरून निघाली आहे. रब ने बना दी जोडी...
आता या कपल्सला पाहून तुम्ही काय म्हणाल? त्यांच्यातील प्रेम व्यक्त करणारा हा फोटो सोशल मीडियात खूपच शेअर केला जात आहे. या फोटोवर कमेंट करत लोकांनी म्हटले की, लंगूर के हाथ में अंगूर.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही मजेदार कपल्सचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...