अपघात ही अनपेक्षित घडणारी घटना असते. यामागे कुणाचा काहीच हेतू नसतो. परंतु झाला तर सर्वत्र दुखद वातावरण पसरवून देणारी असतो. अशा प्रसंगांमध्ये केवळ कुटुंबालाच नव्हे तर समाज आणि देशालाही धक्का देणारे असतात. असे अपघात निराशा करणारेसुध्दा असतात.
वरील छायाचित्रे 2003मध्ये झालेल्या एका अपघाताचे आहे. गोंजालेज आपल्या फोर्ड कारमधून नॉर्थ एवेन्यू 72 परिसरातील हायवे 99वरून जात होता. त्याची कार 110-112 किमी प्रति तासाच्या वेगाने धावत असताना अचानक त्याच्या गाडीसमोर एक घोडा आला. त्याची गाडी रस्त्यापासून 200 फुट दूर घसरत गेली. हा प्रसंग असा होता, की घोडा त्याच्या कारमध्ये घुसला होता.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB)नुसार, भारतामध्ये प्रत्येक वर्षी 135,000पेक्षा जास्त मृत्यू केवळ रस्ता अपघाताने होतात. जागतिक स्वास्थ संघटनेनुसार, जगभरात प्रत्येक तासात 40पेक्षा जास्त मृत्यू 25 वर्षांच्या व्यक्तिचे होतात.
आम्ही तुम्हाला अशाच काही अनेपेक्षित अपघाताची काही खरी छायाचित्रे दाखवणार आहेत. ती पाहून विचार करणेदेखील कठिण असते, की असेही विचित्र अपघात घडतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनपेक्षित अपघातांची काही निवडक छायाचित्रे...