आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागडी वाइन, 88 बेड्स आणि सहा मोठे बाथरूम! असे आहे हे आलीशान जेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा आपल्याकडे कार, बस, ट्रेन किंवा विमान असे अनेक पर्याय असतात. आपले बजेट आणि वेळेनुसार जो तो यातिल एक उत्तम पर्याय निवडत असतो. काही श्रीमंत लोक असे असतात जे आपला वेळ वाचवण्यासाठी प्रायव्हेट जेट बुक करतात. मागच्या महिण्यात एक अत्यंत प्रशस्थ असे प्रायव्हेट जेट लॉन्च झाले आहे. याचा एका तासाचा किराया 38 लाख रुपये आहे.

आतून कसे दिसते...?
एका सामान्या प्रवाशी विमानात 300 लोकांनासाठी सीट असतात, तर लग्झरिअस विमानात फक्त 88 प्रवाशांसाठी जागा असते. क्रिस्टल क्रूजेस कंपनीचे हे पहिले लग्झरिअस प्रायव्हेट जेट आहे. क्रिस्टल साइक असे या जेटचे नाव आहे. या जेटमध्ये 88 सीट बेड, 24 लोकांचे रेस्टॉरेन्ट, 6 मोठे बाथरूम, एक बार आणि लाउन्ज आहे. एक खुर्ची 6.2 फूटांच्या बेडमध्ये बदलते आणि यासोबतच आराम करण्यासाठई कश्मीरी शाल, मऊ उशी आणि आलीशान रग देखील मिळते. या जेटमधील जेवन देखील पुरस्कार विजेते शेफ बनवतात. प्रवाशांसाठी येथे 200 हून अधिक वाइन बॉटल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्यंत वेगवान वायफाय आणि प्रत्येक प्रवाशासाठी टीव्ही स्क्रीनची सुविधा देखील देण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा विमानातील नजारा...
बातम्या आणखी आहेत...