आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: फोटोग्राफरने दाखवली Red Light जिल्ह्यातील लोकांची Life

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जापानच्या शहर कबुकिचो की नाइट लाइफ दिखाती फोटो - Divya Marathi
जापानच्या शहर कबुकिचो की नाइट लाइफ दिखाती फोटो
ब्रिटिश फोटोग्राफर टोनी बर्न्सने नवीन फोटो सीरिजमध्ये जापानमध्ये शिंजुकू शहराचे आयुष्य दाखवले. मात्र, तो 2011पासूनच जापानच्या दौ-यावर होतो. परंतु अलीकडेच त्याने शिंजुकूजवळ असलेल्या एका रेड लाइट डिस्ट्रिक्टचे आयुष्य फोटोंमधून दाखवले आहे.
स्वप्न विकतात शहरात...
फोटोग्राफरने सांगितले, की कबुकिचो नावाच्या रेड लाइड डिस्ट्रिक्ट खूप झगमगते आहे. येथे लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. येथे आल्यानंतर असे वाटते, की एखाद्या कल्पनालोकमध्ये पोहोचलो आहोत. टोनी सांगतो, की अनेक लोक दररोजचे रटाळ आयुष्य दूर करण्यासाठी मध्यरात्रीसुध्दा शहराची सैर करतात. मागील वर्षी मार्चपासून आतापर्यंत ही फोटो सीरिज पूर्ण करण्यासाठी त्याने 5वेळा शिंजुकूला भेट दिली आहे.
टोनी सांगतो, असे वाटते, हे शहर लाइटने न्हाऊन निघाले आहे. शिवाय या शहरात ऐकायला येणारे आवाज या शहराची वेगळीच ओळख करून देते. फोटोग्राफरचे म्हणणे आहे, की जापान एका क्लोज सोसायटीसारखे वाटते, येथे बाहेरच्या लोकांना या सोसायटीत मिसळून घेणे कठिण आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शहराचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...