आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pictures Show The Moment When A Snake Swallows A Lizard In Indonesia

AMAZING PHOTOS: 2 मीटर लांब सापाने अर्धा तासात गिळंकृत केला सरडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सरड्याला खाताना साप)
जकार्ता- एका साप सरड्याला खातानाची काही छायाचित्रे एका फोटोग्राफरने क्लिक केली आहेत. इंडोनेशियाच्या बकित बरिसन सेलटन नॅशनल पार्कच्या जवळ दोन मीटर लांब सापाने 25 सेंटीमीटर सरड्याची शिकार केली. सरड्याला पूर्ण गिळण्यासाठी सापाला तब्बल अर्धा तास लागला. फोटोग्राफरने सांगितले, की सापाने सरडा झोपलेला असताना हल्ला केला.
32 वर्षीय वाइल्डलाइफ फोटोग्राफरने निकोलस सीजलर्बाने या जंगलात नाइट वॉक करताना ही छायाचित्रे टिपले आहेत. त्याने सांगितले, की एका झाडाच्या फांदीवर सरडा आणि साप समोरा-समोर होते. सरडा झोपेतून उठला होता. त्यानंतर सापाने त्याच्यावर झटकन अटॅक केला आणि सरड्याचे डोके तोंडात पकडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सापाने कशी केली सरड्याची शिकार...