आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट टाइमिंग क्लिक झालेत हे PHOTOS, पाहून तुमच्याही नजरेला होईल धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परफेक्ट टाइमिंग क्लिक: चेह-यावर बास्केटबॉल लागल्यावर योग्य वेळेत क्लिक केलेला फोटो - Divya Marathi
परफेक्ट टाइमिंग क्लिक: चेह-यावर बास्केटबॉल लागल्यावर योग्य वेळेत क्लिक केलेला फोटो
आज आम्ही तुम्हाला जगभरातील असे काही फोटो दाखवणार आहोत, जे योग्य वेळेत क्लिक करण्यात आले आहेत. हे फोटो परफेक्ट टाइमिंगचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. हे फोटो अर्धा सेकंदांने किंवा त्यापूर्वी क्लिक केले असते, तर त्यांचा दृष्टीकोण बदलला असता.
परफेक्ट टाइमिंगचे हे फोटो Imgurसह इतर सोशल साइटवर जगभरातील लोकांनी अपलोड केले आहेत. त्यातील अनेक फोटो खूप शेअर करण्यात आले. परंतु अनेक फोटो असेही आहेत, ज्यात फोटोंमधील लोकांना लाजीरवाणी व्हावे लागत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच परफेक्ट टाइमिंगचे PHOTOS...