आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातापूर्वी टिपलेलेे हे 15 PHOTOS, झाली व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अचूक वेळ साधून कॅमे-यात अनेक क्षण क्लिक केले जातात. ती पाहून आश्‍चर्य वाटते. अशा प्रकारचे छायाचित्रे सोशल साइट्सवरही खूप व्हायरल होतात. यातील काही छायाचित्रे गंमतीदार व काही भीतीदायक असतात. आज आम्ही तुम्हाला 15 असेच अचूक वेळ साधून कॅमे-यात टिपलेले छायाचित्रे दाखवणार आहोत, जेे अपघात होण्‍यापूर्वी काढलेे आहेत. मृत्यूशी केले दोन हात...
आता हे छायाचित्र पाहा. बिबट्या या माणसावर हल्ला करत आहे. अचूक वेळ साधून कॅमे-यात क्षण टिपले गेले आहे. पुढे या व्यक्तीचे काय झाले असेल हे सांगणे अवघड आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा असेच काही छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...