आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्रा- मांजर तर सगळेच पाळतात; या सेलिब्रिटींनी पाळलंय चक्क डुक्कर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व सामान्यांपासून तर व्हीआयपीपर्यंत बहुतेक लोक प्राणी पाळण्याचा छंद जोपासतात. विशेष म्हणजे बॉलिवूड, हॉलिवूडमधील सेलिब्रिटींनाही प्राण्याची खूप क्रेज असते. कुत्रा, मांजर, बकरी, गाय, माकड, गाढव, कबुत्तर, पोपट पाळणारे लोक तुम्ही पाहिले असतील. परंतु डुक्कर पाळणारे लोक तुम्ही कदाचित पाहिलेले नसतील.
हॉलिवूडमध्ये डुक्कर पाळण्याची फॅशन आहे. त्यात सेलिब्रिटींचे तर बा्त काही औरच आहे. हिंदुस्तानात आम आदमीला ज्या प्राण्याकडे पाहून किळस येते, तो प्राणी अर्थात डुक्कर विदेशातील सेलिब्रिटींना अधिक आवडतात. बहुतेक सेलिब्रिटींनी डुकरे पाळले आहेत.
हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगर माइली सायरससह अनेक सेलिब्रिटी डुक्कर पाळत असल्याने चर्चेत आल्या आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, डुक्कराला लाडाने जवळ घेणार्‍या सेलिब्रिटी..