आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसांपेक्षा फार तल्लख बुद्धीचा असतो कबुतराचा मेंदू, शोधकर्त्यांनी सांगितले वास्तव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणतः असे म्हटले जाते की, माणसाचा मेंदू सर्व प्राण्यांमध्ये सर्वात तल्लख असतो. पण नुकत्याच समोर आलेल्या शोधानुसार असे कळते की, माणसांपेक्षा कबुतरांचा मेंदू सर्वात तल्लख असतो. कबुतरांना अगोदरच्या काळात संदेशवाहक म्हणून वापरत असत. कबुतर त्यांच्या टाईम आणि स्पेस मॅनेजमेंटसाठी ओळखले जातात. शोधकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कबुतरांची स्मरणशक्ती खूप चांगली असते आणि ते एकदा जे पाहतात ते कधीच विसरत नाहीत. यामुळे ते मानवी बुद्धीपेक्षा अनेक गोष्टी सराईतपणे लक्षात ठेऊ शकतात. जाणून घ्या कसे काम करतो कबुतरांचा मेंदू...

 

ज्यूरिच यूनिवर्सिटीच्या शोधकर्त्यांनी सांगितले आहे की, कबुतर त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मेंदूतील नक्श्याचा वापर करतात. बेल्सर यांनी त्यांच्या मित्रांसोबत मिळून या प्रयोगाच्या दरम्यान जीपीएस चीप कबुतरच्या मेंदूत फिट केली. त्यांना कबुतराच्या हवाई मार्गावर नजर ठेवायची होती.  त्यानंतर ब्लेसर आणि त्याच्या मित्रांनी कबुतराला त्या मार्गादरम्यान येणाऱ्या घरांमध्ये खाण्याचे प्रशिक्षणही दिले. 

 

कबुतर नेहमीच त्यांच्या मार्गावरील खाण्याचे ठिकाण लक्षात ठेवतात. यानंतर कबुतरांना त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर दूर खाण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर वैज्ञानिक त्यांना तिसऱ्या जागी घेऊन गेले. तिथून त्यांना त्यांचे घर माहीत नव्हते पण तरीही ते बरोबर त्यांच्या घरी पोहोचले. ब्लेसर असे मानतात की कोणत्याही परिस्थितीत ते रस्ते विसरत नाहीत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, काही खास photos...

बातम्या आणखी आहेत...