आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PLAYA DE GULPIYURI – A SANDY BEACH IN THE MIDDLE OF A MEADOW

प्लाया डी गुलपियुरी: हा आहे समुद्र नसलेला 'बीच', पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्पेनमधील प्लाया डी गुलपियुरी बीच)
समुद्र नसलेला समुद्रकिनार अर्थातच बीच असू शकते का? कदाचित नाहीच. परंतु असा एक बीच आहे, जो समुद्र किना-यावर नाहीये. या बीचचे नाव 'प्लाया डी गुलपियुरी बीच' आहे. स्पेनच्या उत्तर भागात स्थायिक असलेल्या एका छोट्याशा भागातील 'लेनेज'मध्ये ही बीच आहे. खारट पाणी या बीचचे वैशिष्टे आहे. याच्या चारही बाजूंनी उंचच उंच खडक आहेत. तसेच समुद्र 100 मीटरच्या अंतरावर आहे.
अटलाँटिक महासागराच्या परिसरातील बीस्कॉयच्या खडकांच्या समुद्र तळापासून जवळपास 300 फुट उंचीवर 'प्याला डी गुलपियुरी बीच' एक अद्भूत नजारा आहे. या बीचमध्ये खडकांमध्ये बनलेल्या गुहांमधून पाणी येते. या गुहा अटलँटिक महासागराला जोडलेल्या आहेत.
समुद्र पातळीपासून उंचीवर असल्याने धमाल-मस्ती करताना त्यामध्ये समुद्राच्या आहोटी उफळल्यानंतरच पाणी गुहांमधून येते. तसेच, समुद्र आहोटी शांत झाल्यानंतर पाणी येणे बंद होते. त्यावेळी खडक पाण्याला बाहेर जाण्यास अडवते.
मात्र, तुम्ही या बीचवर एन्जॉय करू शकता. तुम्ही या विना समुद्राच्या बीचवर अंघोळ कराल किंवा त्यात ओले व्हाल तेव्हा तुम्हाला बीचचा मनसोक्त आनंद लुटता येईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या बीचची काही आकर्षक छायाचित्रे...