आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लठ्ठ असूनही करते कमालीचा डान्स, पाहणारे होतात थक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- निर्माती आणि डान्सर केली जीन ड्रिंकवॉटर)
लठ्ठपणा खूप त्रासादायक असतो, असे म्हटले जाते. लठ्ठ व्यक्ती आयुष्यभर इतरांच्या भरोसावर राहते. परंतु जगात असेही काही व्यक्ती आहेत, जे आपल्या लठ्ठपणावर अभिमान बाळगतात. अशीच एक महिला निर्माती आणि डान्सर केली जीन ड्रिंकवॉटर आहे. शरीर लठ्ठ असूनदेखील ती डान्स करत तिचा डान्स पाहून चांगले चांगले हैराण होतात. केली ऑस्ट्रेलियन डान्स प्रॉडक्शन कंपनीच्या वतीने 21 जानेवारी रोजी सिडनी फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करणार आहे.
केलीला सिध्द करायचे आहे, की डान्स करण्यासाठी व्यक्ती स्लिम-ट्रिम असणे गरजेचे नसते. लठ्ठ व्यक्तीसुध्दा उत्कृष्ट डान्सर होऊ शकतो, असे डान्स कंपनी फोर्स आर्टिस्टिक दिग्दर्शक केट चॅम्पिअनचे म्हणणे आहे. त्यांनी केलीला कोरिओग्राफ केले आहे. तिला स्टेजवर परफॉर्मन्स देण्याची संधी मिळाल्यामुळे ती खूप आनंदी आहे, असे केली म्हणते.
ऑस्ट्रेलियामध्ये मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर लठ्ठ व्यक्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये आमच्यासारखे लोकांना पुढे येण्याची संधी मिळत आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये रेडिओ निर्माता विंटेन-वे-थोरने तिच्या डान्सवर एक व्हिडिओ सीरिज तयार केली होती. या सीरिजला तिने ए फॅट गर्ल डान्सिंग नाव दिले होते. तिचे स्विमसूटमधील काही छायाचित्रे फॅशन ब्लॉगर गेबी गर्जनेसुध्दा पोस्ट केली होती. या फोटोंना पाहून 2014-2015मध्ये अनेक लठ्ठ महिलांनी बिकीनी सूटमधी फोटो सोशल साइट्सवर शेअर केले होते, असे केली जीनने सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केली जीनची काही छायाचित्रे...