(कोलंबियाची प्लस साइज मॉडेल मारिया साउथर्ड ओस्पिनाचे खरे छायाचित्र)
कोलंबियाची रहिवासी एक प्लस साइज मॉडेलने जगभराच्या 21 मासिकांच्या संपादकांना
आपला फोटो पाठवून त्याला परफेक्ट बनवण्याचा आग्रह केला. विविध देशांत संपादकांनी जे छायाचित्रे बनवली, ती हैराण करणारी होती. कुणी तिला स्लिम दाखवले तर कुणी तिचा लूक बदलला. मॉडेलचे नाव मारिया साउथर्ड ओस्पिना आहे.
ओस्पिना म्हणते, ती मी विविध संपादकांनी बनवलेल्या फोटोशॉप इमेजेस पाहून हैराण झाले आहे. 21 संपादकांनी एकूण 3 संपादकांनी मला स्लिम दाखवले. तसेच आयलँडच्या मासिक संपादकांनी माझ्या फोटोमध्ये फेरबदल करण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे होते, की नैसर्गिक सौंदर्यात बदल करायल नकोत. तसेच, मॅकेडोनिया, पाकिस्तान आणि बांग्लादेशाच्या संपादकांनी दोन-दोन छायाचित्रे पाठवली आहेत.
ओस्पिनाने भारतासह श्रीलंका, यूक्रेन, मॅक्सिको, लातविया, इटली, बुल्गारिया, मॅकेडोनियो, बांग्लादेश, उरुग्वे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, कॅनाडा, वियतनाम, पाकिस्तान, आयलँड आणि जमॅकाच्या संपादकांना आपला फोटो पाठवला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विविध संपादकांनी ओस्पिनाच्या फोटोत कसा बदल केला...