आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अंघोळीपूर्वी पोलिस मोजायचे महिलांच्या स्विमिंग सूटचे माप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महिलांच्या स्विमिंग सूटचे माप घेताना पोलिस)
समुद्रात स्विमिंग सूट परिधान करून अंघोळ करण्याचा आनंद काही औरच असतो. समुद्र किनारी कुणी फुल ड्रेस तर कुणी शॉर्ट ड्रेस किंवा स्विमिंग सूट आणि बिकिनीमध्ये दिसतात. आजकाल या ड्रेसवर कुणी बंदी घालू शकत नाही. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहित झाल्यास आश्चर्याचा धक्काच बसेल. 19व्या दशकाच्या सुरुवातीला काही देशांमध्ये महिलांच्या स्विमिंग सूटवर प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यासाठी अनेक कायदे बनवण्यात आले होते, त्या कायद्याअंतर्गत महिलांना अटकसुध्दा केली जात होती.
1900व्या शतकाच्या सुरुवातीला काही देशांमध्ये सरकारने हा नियम लागू केला होता. या देशांमध्ये महिलांना लांब स्विमिंग सूट परिधान करण्याची परवानगी होती. शॉर्ट स्विमिंग सूट महिलांनी परिधान केल्यास कारवाई होत असे. बीच आणि समुद्र किना-यावर असे आदेशदेखील लावण्यात आला होता. बीचवर येणा-या प्रत्येक महिलेच्या स्विमिंग सूटचे माप घेण्यात येत होते.
1919मध्ये न्यूयॉर्कच्या आयलँडवर पोलिसांनी दोन महिलांना लाँग सूट परिधान केला नव्हता म्हणून अटक केली होती. 1922मध्ये सार्वजनिक ठिकाणी दोन महिला छोट्या स्विमिंग सूटमध्ये फिरत असताना शिकागो पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 19व्या दशकातील अशाच काही घटनेची छायाचित्रे...