आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती गलिच्छ आहे पाकिस्तान, पाहा या 16 PHOTOS मधून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानची चर्चा दहशतवादामुळे अधिक होत असते. मात्र हा देश प्रदूषित देशांच्या यादीतही पुढे आहे. 2015 च्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालानुसार पाकिस्तानचे तीन शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत आहेत. यात कराची, पेशावर आणि रावळपिंडी या शहरांचा जगातील 20 प्रदूषित शहरांमध्‍ये समावेश होतो. खूप गलिच्छ आहेत ही शहरे...
येथील रस्त्यांवर घाण पाणी वाहत असते. असे म्हटले जाते, की पेशावरमधील 80 टक्के पाणी पिण्‍यायोग्य नाही. दुसरीकडे शहरांची अवस्था खूप वाईट आहे. छायाचित्रात तुम्ही शहरांमध्‍ये पसरलेले घाण पाहू शकता. पहिले छायाचित्र कराची हार्बरचे आहे. यात स्पष्‍टपणे येथील घाण दिसते.
पुढील स्लाइड्सवर पाहा असेच इतर छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...