आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 39 तर कुणी केले 100 विवाह, या लोकांनी उपभोगले इतक्या बायकांचे सुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भारताच्या मिजोरममध्ये 39 पत्नींसोबत राहणारा जिओना चना)
भारतीय सुप्रीम कोर्टने अलीकडेच मुस्लिम पर्सनल लॉची समीक्षा करण्याची गरज असल्याची टिका केली आहे. त्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, जसे, की अनेक लग्नाच्या प्रथेवरसुध्दा बंधन घालायची का? याविषयी लोक आपआपली मते मांडत आहेत. याविषयाच्या आधारे आम्ही तुम्हाला जगातील अशा लोकांविषयी सांगत आहोत, ज्यांनी अनेक महिलांशी लग्ने केली आहेत. भारताशिवाय जगभरात अनेक असे लोक आहेत, ज्यांना एक दोन नव्हे तर अनेक बायका आहेत. जगातील काही भागांत असे करणे कायदेशीर आहे, मात्र काही भागांत याला मान्यता दिली जात नाही.
मिजोरम: 70 वर्षांच्या व्यक्तीने केल्या 39 बायका-
भारताच्या मिजोरममध्ये राहणा-या जिओन चना 39 बायकांसोबत राहतो. त्याला 94 मुले आहेत. 14 सूना आणि 33 नातवंडसुध्दा आहेत. तो 100 खोल्यांच्या घरात राहतो. जिओन दिवस ठरवून आपल्या बायकांसोबत राहतो. अनेक रिपोर्ट्सनुसार, त्याला जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचा मुख्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तो मिजोरमच्या बकट्वांग गावात राहतो. जिओनाचे वय 70 वर्षांचा आहे. एका छायाचित्रात दाखवण्यात आले, की त्याच्या खोली किती पलंग आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 80 आणि 100 पत्नी असलेल्या लोकांविषयी...
बातम्या आणखी आहेत...