आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे किडे तर कुठे खातात डॉल्फिन, हे आहेत जगभरातील 10 लोकप्रिय पदार्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात खाण्या-पिण्याचे शौकीन सहज सापडतात. परंतु जगाच्या प्रत्येक भागातील संस्कृती आणि राहणीमानाप्रमाणे, खाण्या-पिण्याची पध्दतसुध्दा वेगळी आहे. कुठे लोक किडे-सरपटणारे प्राणी खातात तर कुठे डॉल्फीनचे मांससुध्दा त्यांना स्वादीष्ट लागते. लोक स्वादीष्ट भोजनासोबतच पौष्टीक पदार्थांकडेसुध्दा लक्ष देतात. कदाचितच त्यामुळे लोकांना पौष्टीक अन्न ग्रहण करण्यासाठी मांस खाणेसुध्दा किळवाणे वाटत नाही. आम्ही तुम्हाला आज अशाच काही चित्र-विचित्र पदार्थांविषयी सांगत आहोत, जे जगभरात लोकप्रिय आहेत.
विचेटी ग्रब्स, ऑस्ट्रेलिअन अबॉरिजिनल्स-
ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांत हाय प्रोटीन फूडसाठी लोक लार्वायुक्त किडे खातात. येथील आदिवासींसाठी ही लोकप्रिय डिश आहे. विचेटी ग्रब्स विविध किड्यांपासून तयार केली जाणारी डिश आहे. या डिशचा स्वाद बदामसारखा आहे, असे सांगितले जाते. अनेकदा या डिशला कोटींगला सजवले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगभरात कोणत्या विचित्र डिश लोकप्रिय आहेत...