आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Post Soviet Buildings Are Weird And Futuristic In Russia

छायाचित्रांमध्ये बघा रुसच्या या अनोख्या आणि सर्वात उंच इमारती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुसने या दशकात अनेक इमारती बांधल्या आहेत. सोव्हिएत शासन संपताच रुसने भविष्याचे अकलन करून या इमारतींचे बांधकाम केले आहे. परंतु या पूर्णत: विचित्र पध्तीच्या इमारती आहेत. जर्मनीचा छायाचित्रकार फ्रँक हेरफोर्टने रुसच्या काही भागांमध्ये भम्रंती केली. या इमारतींवर सोव्हिएत संघाची सावली यांच्यावर असल्याचे त्याला जाणवले.
छायाचित्रकार हेरफोर्टने जवळपास 300पेक्षा अधिक अशा इमारतींची छायाचित्रे काढली आहेत. त्याच्या सर्व छायाचित्रांचा संग्रह 'Imperial Pomp'मध्ये बघायला मिळतो. मागील 15 वर्षांमध्ये रुसची राजधानी मास्कोमध्येसुध्दा असेच काही निर्माण करण्यात आले. ही छायाचित्रे एलिए पारुसची आहेत. त्यामध्ये 500 अपार्टमेन्ट्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या इमारतींची खास छायाचित्रे...