आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिएटिव्हीटीमध्ये सर्वांवर भारी पडतील इंडियन्स, मजेदार पोस्टर्सद्वारे दिले मॅसेजेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका झटक्यात सर्व होईल अनलोड. - Divya Marathi
एका झटक्यात सर्व होईल अनलोड.
आजच्या काळात एखादे प्रोडक्ट किंवा आयडिया कितीही चांगली असली तरी त्याचे प्रमोशन झाले नाही तर त्याचा काहीही फायदा होत नाही. अॅड जेवढी जबरदस्त असेल लोकांच्या मनात तेवढाच तिचा खोलवर परिणाम होतो. भारतीयही या बाबतीत मागे नाहीत. आजच्या काळात अशा एकापेक्षा एक जबरदस्त अॅड पाहायला मिळतात. 

ही आहेत क्रिएटिव्हीटीची काही उदाहरणे.. 
टीव्हीवर दिसणाऱ्या अॅडमधील डायलॉगही जाहिरातींना अधिक प्रभावी बनवत असतात. पण पोस्टरचा विचार करता लोकांना एकदा पाहताच नेमका काय मॅसेज आहे हे समजणे गरजेचे असते. त्यात लोकांचे लक्ष त्या पोस्टरवरून हटायला नको हेही गरजेचे असते. जर तुम्ही रस्त्यावरून जात असाल तर आपल्याला असे अनेक पोस्टर्स दिसत असतात ज्यात मॅसेज क्रिएटिव्ह पद्धतीने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता वरचे पोस्टरच पाहा. बद्धकोष्टतेची समस्या दाखवण्यासाठी तयार केलेल्या या अॅडमध्ये गमतीशीरपणे प्रोजडक्टचे वैशिष्ट्य आपल्यासमोर मांडले आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच काही इथर जबरदस्त जाहिराती... 
 
बातम्या आणखी आहेत...