आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photoshoot : पाहा चीनी जोडप्याचा पाण्याखालील रोमँटिक अवतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाण्याखील काढण्यात आलेल्या एका फोटोत नवरी.)
अंडरवाटर वेडींगची (पाण्यात विवाह) सध्या चीनमध्ये क्रेझ आहे. पण या चीनी जोडप्याने
त्याहीपुढे जात PRE WEDDING ALBUM म्हणजे लग्नापूर्वीचा अल्बम तयार करण्यासाठी पाण्याखाली फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. हा अनुभव अत्यंत आनंददायी आणि रोमँटिक असल्याची प्रतिक्रिया फोटोशूटनंतर या जोडप्याने दिली आहे.

कीन रियांग आणि लेंग युटिंग (दोघांचेही वय 26) या जोडप्याने हे फोटोशूट करून घेतले आहे. अशा प्रकारच्या फोटोशूटसाठी श्वासोच्छवासावर चांगलेच नियंत्रण लागते. पाण्यात श्वास रोखून धरायचा आणि फोटोसाठी चांगले एक्सप्रेशन्सही द्यायचे ही अत्यंत कठीण बाब, असल्याचे त्यांनी सांगितले. शांघायमध्ये एका स्टुडिओमध्ये हे फोटोशूट करण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा या जोडप्याचे आणखी काही PHOTO