आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pregnant Beggar With Toddler And \'Help\' Message On Cardboard Sign Is Not All She Seems

आलिशान मर्सिडिजमधून येते आणि भिक मागते, पाहा कॅमे-यात कैद झाली ही महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('प्लीज हेल्प'चा साइन बोर्डसाठी भिख मागताना)
कॅलिफोर्निया- तुम्ही कधी कुण्या भिका-याला मर्सिडिजमधून उतरून भिक मागताना पाहिले आहे का? कदाचित नाहीच. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, अशाच एका कॅलिफोर्नियाच्या महिलेविषयी. जी मर्सिडिजमधून येते आणि भिक मागते. ही महिला प्रेग्नेंट असून ती आपल्या मुलासह कॅलिफोर्नियाच्या इस्टलेक व्हिलेज सेंटरमध्ये 'प्लीज हेल्प' साइन बोर्डसाठी भिक मागते. विशेष म्हणजे, लोकही तिला मदत करतात.
एका व्यक्तीने पाहिले, की ही महिला भिक मागून झाल्यानंतर आपल्या मुलासह 18 लाखांच्या मर्सिडिज सी 350मधून घरी जाते. हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याने तिच्या कारचे फोटो काढले. ती महिला काहीवेळाने कारमधून खाली उतरली, साइन बोर्ड तिने हातात घेतला आणि भिक मागायला लागली. त्या व्यक्तीने या महिलेची पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर ही महिला येथे भिक मागायला येत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मर्सिडिज कारमधून येणा-या महिलेची छायाचित्रे...
Image Credit- 10 News.Com