आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 महिन्यांची प्रेग्नेंट ही महिला करते योगा, शेअर केले शॉकिंग PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक महिला प्रेग्नेंसीदरम्यानसुद्धा योगा करत आहे. तिचे योगा करतानाचे फोटो सोशल साइट्सवर वा-यासारखे पसरले आहेत. गर्भवती असूनदेखील तिने योगाचे कठिण आसन केले आहेत. तिचे हे फोटो शॉकिंग असून ती स्वत:ला 9 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगत आहे.
योगच्या प्रेमात आहे महिला...
महिलाचे फोटो अनेक सोशल साइट्सवर खूप व्हायरल होत आहेत. अनेक लोक हे फोटो पाहून अचंबित होत आहेत. कोकोबी इथियोपियाची रहिवासी ही महिला सध्या कॅनाडामध्ये राहत आहे. महिलेचे फोटो इतके वेगळे आणि हटके आहेत, की लोकांना पहिल्या नजरेत त्यावर विश्वास ठेवणे कठिण होऊन बसले आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत, की ही महिला गर्भवती असून तिच्यासाठी हे धोकादायक ठरू शकते.
ही महिला 3 मुलांची आई आहे. तिचे तिच्या मुलांसोबत फोटोशूट केले आहे. महिलेचे म्हणणे आहे, की तिस-या मुलाला जन्म दिल्यानंतर तिने योगा करण्यास सुरुवात केली. तिने एका अॅपच्या माध्यमातून योगा शिकला. ती स्वत:ला योगप्रेमी सांगते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या महिलेचे आश्चर्यात टाकणार PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...