आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन नाही, एकाच मुलीचे आहे हे Photos, काही वर्षातच झाला मोठा बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशोरावस्थेचा तो कालावधी म्हणजे, ज्यामध्ये लोकांच्या बॉडीमध्ये सर्वात अधीक बदल जाणवतो. फेसबूकवर एका मुलीने आपल्या प्यूबर्टि पीरियडचे फोटो पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. मात्र काही वर्षातच या मुलीच्या बॉडीमध्ये मोठा बदल झाला आहे. 
 
मुलायम आणि सुंदर मुलगी दिसू लागली हॉट... 
- फेसबूक यूजर अॅलेक्सिस कार्बीने काही दिवसांपुर्वीच सगळ्यांना शॉक केले आहे. तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवर प्युबर्टी पीरियडचे फोटोज शेअर केले आहे. मात्र काही वर्षामध्ये एक सुंदर मुलगी आकर्षक फिगर असणाऱ्या तरूणीमध्ये बदलली. आपल्याला महितीच असेल की, जेव्हा व्यक्तीच्या बॉडीमध्ये सर्वात अधीक हार्मोनल चेंजेस येतात. त्यावेळेस एकतर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊन चेहरा बिघडतो. नाहीतर स्किन अतिशय मुलायम आणि सुंदर होते. अॅलेक्सिसने फोटोंच्या माध्यामातून आपल्या बदलते रूप लोकांच्या समोर उघडकीस केले आहे.
 
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...