आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लिक करा आणि वाचा अफलातून आणि तेवढ्याच भन्नाट \'पुणेरी पाट्या\' खास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे तिथे काय उणे, असे म्हटले जाते. पुण्यातली प्रत्येक गोष्ट हटके असते. महाराष्ट्रातील वेगळेपण पुण्यात सापडते. येथील पुणेरी पाट्या तर जगप्रसिद्ध आहेत. रोखठोक, सुस्पष्ट, कडक, आरोग्यपूर्ण, चोख आणि जालीम मत मांडणा-या या पाट्या अगदी सातासमुद्रापारही प्रसिद्ध आहेत. फेसबुकवर तर याचे पेजही तयार करण्यात आले आहे.
आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मटण-चिकण आता बास, खवा-पनीर हाच घास असं सांगणारी एक पुणेरी पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून मोठ्या प्रमाणावर शेअर होताना दिसतेय. यासह विविध विषयांवर भाष्य करणा-या पुणेरी पाट्या म्हणजे वाचत राहाव्या अशा आणि वाचल्यावर चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटवणाऱ्या आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी अशाच काही भन्नाट पुणेरी पाट्यांचे कलेक्शन घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, पोटधरुन हसवणा-या पुणेरी पाट्या...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...