आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजगराने क्षणांत गिळंकृत केली अख्खी मगर, दिसला थरारक नजारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रांत दिसणारे दृश्य यापूर्वी तुम्ही कदाचितच पाहिले असेल. ही छायाचित्रे अंगावर शहारे आणणारी आहेत. दोन प्राण्यांची शिकारी छायाचित्रे आपण नेहमी पाहतो. परंतु जेव्हा एखाद्या सरपटणारा प्राणी इतर प्राण्यांवर हल्ला करतो, तेव्हा तो नजारा पाहण्यासारखा असतो. असचा एक नजारा मार्च महिन्यात दिसला. एका अजगराने एका मगरीला गिळंकृत केले. या अजगराने संधी साधून या मगरीची क्षणांत शिकार केली आणि तिला अख्खे गिळले.
ही घटना ऑस्ट्रेलियाच्या क्वीसलँडच्या लेक मूनजडारामध्ये घडली. या घटनेत मगरीचे या अजगराकडे नव्हचे असे दिसून येते. कारण मगर पुढे चालत असताना अजगराने तिच्या हल्ला केला आणि तिचे तोंड गिळले. मगरीने स्वत: सोडवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, ती स्वत:ला वाचवू शकली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अजगराने कसे गिळले मगरीला...