आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Python Preyed Crocodile On The Banks Of Lake Moondarra In Australia

अबब...! अजगराने गिळंकृत केली मगर! बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजगराने मगरीची शिकार करणे ही अत्‍यंत दूर्मिळ घटना आहे. आपल्‍यापैकी बहुतेकजणांनी पाहिली नसेल. परंतु अशी घटना घडली आहे. ऑस्‍ट्रेलियाच्‍या क्‍वींसलँड प्रांतातील मूनडारा सरोवराच्‍या किना-याजवळ गेल्‍या रविवारी दुपारी दोन वाजता अजगराने मगरीची शिकार केली आहे.

मार्विन मुलर या छायाचित्रकाराने ही घटना कॅमे-यामध्‍ये कैद केली आहेत. स्‍थानिक लोकांनीही ही घटना प्रत्‍यक्ष पाहिली आहे. त्‍यांनी सांगितलेल्‍या म‍ाहितीनुसार, मगरीची लांबी 45 सेंटिमीटर होती. मगरला गिळंकृत केल्‍यानंतर एकतास अजगर एकाच ठिकाणी पडलेले होते. मगर पाहण्‍यासाठी जमलेल्‍या बहूतेक जणांनी आपल्‍या स्‍मार्टाफोनद्वारे छायाचित्रे कैद केली. काही प्रसिध्‍दी माध्‍यमांनी यू-टयूबवर याची चित्रफित अपलोड केली आहे.

अजगराने मगरीच्‍या केलेल्‍या शिकारीचे छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...