आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्तथरारक: अजगराने चार तासांत गिळली बकरी, बघ्यांची जमली गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्र पाहून तुम्हाला थोडी भिती वाटेल, मात्र ही सत्य घटना आहे. एका अजगराने बकरीला आपले शिकार बनवून तिला क्षणांत गिळले. ही घटना बंगालच्या गारखुटा नावाच्या एका गावाशेजारी घडली. या गावाशेजारी सोनाखाली रिजर्व्ह फॉरेस्ट आहे, तिथे हे दृश्य दिसून आले. रॉनी चौधरी नावाच्या एका व्यक्तीने हे चित्तथरारक नजारा कॅमे-यात कैद केला.
अजगर आणि बकरी यांच्यात शिकारीसाठी झालेले भांडण पाहण्यासाठी गावातील सर्व लोकांनी गर्दी केली होती. वनाधिका-यांचे म्हणणे आहे, की अजगराने अख्खी बकरी गिळंकृत केली, याचे गावातील लोकांमध्ये भय वाढले आहे. असेच चालू राहिले तर काही दिवसांनी अजगर गावातील लोकांनाची देखील शिकार करू शकतो.
अजगराला बकरी शिकार करून गिळण्यासाठी तब्बल चार तास लागले. आजूबाजूला गर्दी असूनसुध्दा अजगर घाबरला नाही, त्याने केवळ बकरीवर लक्ष ठेऊन तिला शिकार बनवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अजगराने बकरीला कसे केले शिकार...