आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या निधनानंतर 3 वर्षांच्या छकुलीसोबत या व्यक्तीने दिला तिच्या आठवणींना उजाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा कुणाचा जोडीदार त्याची कायमची साथ सोडून जातो, तो धक्का पचवणे त्या व्यक्तीसाठी खूप अवघड होतं. मात्र जर लेकरांच्या रुपात त्यांच्याकडे आपल्या जोडीदाराची कायमची आठवण असेल, तर कुठेतरी अवघड वाट सोपी होते. असेच काहीसे घडले रैफेल डेल कॉलसोबत. रैफच्या पत्नीच्या निधनानंतर त्याने तिच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण पुन्हा एकदा आपल्या तीन वर्षांच्या लेकीसोबत जगले.
काय केले रैफलने आणि कशामुळे झाले त्याच्या पत्नीचे निधन जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...