आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अरंरंssss जरा सांभाळून, पडलाच की तुम्ही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटिंडा (पंजाब)- नुकत्याच आलेल्या पावसाने महाराष्ट्रासह देशाला झोडपून काढले आहे. या पावसात तर रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांकडेला असलेल्या नाल्या बुझलेल्या अवस्थेत असल्याने पावसाच्या पाण्याने रस्त्यांवरून वाट काढलेली आहे. त्यामुळे रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. आधीच निकृष्ट दर्जाचा रस्ता. त्यात अगदी मधोमध पाण्याने ठाण मांडल्याने खड्यांमध्ये पडणाऱयांचे प्रमाण वाढले आहे. भटिंडा शहरात आलेल्या पावसात रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये पडलेल्या लोकांची फजिती बघूयात...

अधिक छायाचित्रांसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा