आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajsthan Talkatora Lack Issue Female Dog Save Pappi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मातृत्वाच्या श्रेष्ठत्वाला सलाम; पिलांना सुरक्षित ठिकाणी नेताना श्वान मातेचा संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ मनुष्यधर्मातच नव्हे, तर प्राण्यांमध्येही मातृत्वच श्रेष्ठ आहे. आई आपल्या पिलांसाठी काहीही करायला तयार असते. स्वत:चा जीव धोक्यात घालून कुठल्याही जीवघेण्या संकटाची पर्वा न करता ती पिलांच्या संरक्षणाला प्राधान्य देते. त्यामुळेच आईची पूर्ण व्याख्या आतापर्यंत कधी केली गेली, ना तिला कोणत्या बंधनात अडकवले जाऊ शकले आहे.

राजस्थानात तालकटोरा तलावात नवजात पिलांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी श्वान-मातेने केलेला हा संघर्ष पाहून अनोख्या मातृत्वाचे दर्शन घडते. मातेच्या संघर्षाला आपल्या कॅमेर्‍यात कैद केले निरंजन चौहान यांनी.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, 'पिलांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी श्वान-मातेने केलेला हा संघर्ष'